आजच्या धावपळीच्या जगात पडत
अडखळत पळताना माझे हे सोनेरी क्षण विसरलो होतो रे मी.. अगदी असाच होतो मी.
.. नुकतीच दहावी झालेली अन कुठलीशी कधीची बंद दारे खुललेली. तरुणाईची उधान वारे झिंगलेली.
त्या शाळा वजा कॉलेजातल्या खिडकीतून नजर चुकवायचो अन असाच पाहायचो मी ही तुला..
आणि अगदी अशीच होती तूही...
लांब वेणीची केस जपलेली. सकाळची उमललेली कळी होतीस तू..
अगदी अशीच होतीस तू....
- रोहित.

No comments:
Post a Comment